Farm Produce
शेतमाल विक्री आणि खरेदीदारांशी जोडणी.
COMING SOON
लवकरच तुमच्या भेटीला...
शेती, शेतकरी आणि नव्या संधींना जोडणारा एक नवा प्रवास.
Connecting Farmers. Empowering Agriculture.

About JAY KISAN
शेतकरी, खरेदीदार, कृषी तज्ज्ञ आणि कृषी व्यवसायांना एकत्र जोडण्यासाठी JAY KISAN एक नवी सुरुवात करत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक सोपी, सक्षम आणि संधींनी समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Our Features
शेतमाल विक्रीसाठी नव्या संधी.
विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी जोडणी.
जमीन खरेदी-विक्रीसाठी संपर्काच्या संधी.
शेती यंत्रसामग्रीसाठी सोयीस्कर जोडणी.
शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मदत.
पशुधनाशी संबंधित खरेदी-विक्रीच्या संधी.
बियाणे आणि रोपांशी संबंधित माहिती व जोडणी.
शेतीच्या कामांची नोंद ठेवण्यासाठी सुविधा.
बाजारभावाची माहिती.
पिकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन.
कृषी योजनांची माहिती.
शेतीविषयक महत्त्वाच्या घडामोडी.
शेतीविषयक प्रश्नांसाठी डिजिटल सहाय्य.
हवामान आणि पिकांसंबंधी सूचना.
शेतकऱ्यांना एकमेकांशी जोडणारी जागा.
कृषी व्यवसायांच्या जाहिरातींसाठी संधी.
सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होऊ शकतात.
Our Ecosystem
शेती, बाजारपेठ आणि उपयुक्त सेवांशी जोडणी.
शेतमाल खरेदीसाठी शेतकऱ्यांशी संपर्क.
शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन देण्याची संधी.
कृषी वाहतुकीशी संबंधित कामांच्या संधी.
कृषी उत्पादने आणि सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी.
Our Marketplace
शेतमाल विक्री आणि खरेदीदारांशी जोडणी.
विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र Marketplace.
जमीन खरेदी-विक्रीसाठी संपर्क आणि संधी.


Agriculture Services
शेती यंत्रसामग्रीशी संबंधित सेवा.
शेतीमाल वाहतुकीसाठी जोडणी.
बियाणे आणि रोपांशी संबंधित पर्याय.
पशुधनाशी संबंधित संधी.
परिसरातील उपयुक्त कृषी सेवा.
Smart Agriculture
शेतीविषयक प्रश्नांसाठी डिजिटल सहाय्य.
बाजारभावाची माहिती.
हवामानविषयक अपडेट्स.
पीक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन.
शेतीच्या नोंदी ठेवण्यासाठी सुविधा.
शेतकऱ्यांसाठी योजनांची माहिती.


Farmer Community
शेतीविषयक अनुभव, माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक नवी जागा.
Business Opportunities
Agri Companies
बियाणे, खते, पीक संरक्षण उत्पादने, यंत्रसामग्री आणि इतर कृषी व्यवसायांसाठी जाहिरात व भागीदारीच्या संधी.
Export Connect
Exporters आणि Bulk Buyers साठी शेतमाल खरेदी, Farmer Network आणि Supply Coordination संदर्भात सहकार्याच्या संधी.
Farmer Executive — Careers
JAY KISAN च्या Farmer Executive नेटवर्कमध्ये सहभागी व्हा आणि कृषी क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी शोधा.


Join JAY KISAN
आजच शेतकरी म्हणून नोंदणी करा.
JAY KISAN च्या पुढील अपडेट्स आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या WhatsApp Channel ला Join व्हा.
WhatsApp Channel ला Join व्हाJAY KISAN च्या पुढील अपडेट्ससाठी आमच्याशी जोडलेले राहा.
JAY KISAN टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.
ताज्या अपडेट्ससाठी आमचे WhatsApp चॅनल जॉइन करा.
WhatsApp चॅनल जॉइन करा